फ़िलिस्तीनी कवि महमूद दरवेश यांची कविता





ती म्हणाली : आपण कधी भेटूया?
मी म्हणालो : युद्ध संपल्यावर एक वर्षानंतर.
तिने विचारलं : युद्ध कधी संपेल?
मी म्हणालो : जेव्हा आपण भेटू.

--------------------------------------------------------

● मूळ कवी - महमूद दरवेश 
● भाषांतर - प्रज्ञा सुधाकर भोसले

Previous Post Next Post