संपर्क और सहयोग


'जागल'चा ई - मेल आय डी-
 jagal.editor09@gmail.com



ऐच्छिक वर्गणी

प्रिय वाचकहो, 

'जागल' सर्वांना वाचण्यासाठी मोफत आहे. यावर आपण कुठल्याही प्रकारच्या जाहिराती घेत नाही. शिवाय, कुठल्याही शासकीय किंवा अशासकीय संस्थेचे 'जागल'ला आर्थिक पाठबळ नाही. तुम्ही जर 'जागल'चे वाचक असाल आणि तुम्हाला वाटत असेल की, 'जागल'चं सातत्यानं प्रकाशन व्हावं, तर तुम्ही 'जागल'ला आर्थिक सहकार्य करू शकता. 'जागल'ला आर्थिक सहकार्य करण्यासाठी ठराविक रक्कम ठरवलेली नाही. किती वर्गणी भरायची, ते संबंधिक वाचकांच्या इच्छेवर आहे. महत्वाचं म्हणजे, 'जागल'ला आर्थिक पाठबळ देण्यासाठी वाचकांवर कुठलीही बंधन नाहीत. त्यामुळे 'जागल'ही वाचकांना बांधील नाही. वाचकांचे 'जागल'वर कोणतीही बंधन असणार नाहीत. Google pay A/c = ७३५००३९२०९ 


--------------------------------------------


प्रिय पाठक,

'जागल' सब के लिए नि:शुल्क है। इसपर किसी तरह का विज्ञापन नहीं दिया जाता है। न ही किसी सरकारी या ग़ैरसरकारी संस्था से इसके लिए किसी तरह की कोई आर्थिक मदत ली जाती है। अगर आप इसके पाठक हैं और आपको लगता है कि इसका प्रकाशन नियमित होता रहे तो आप आर्थिक सहयोग दे सकते हैं। Google pay A/c = 7350039209